अत्यावश्यक वस्तू चालू राहतील - वासिंद व्यापारी मित्र मंडळ
- वासिंद व्यापारी मित्र मंडळ वासिंद : वासिंद व परिसरातील सर्व दुकानदार, नागरिक व ग्राहकांना सुचित करण्यात येते कि,जास्त वेळ ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी सोमवार दि.23/03/2020 पासून वासिंद मधील सर्व किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने,डेअरी हे सरकारी नियमांचे पालन करून चालु ठेवतील याची सर्वांनी नोंद घ्…