रत्नागिरीत रंगणार शिवसेना भाजप जंगी सामना

 रत्नागिरी : राज्यातील सत्ता संघर्षानंतर आता स्थानिक देखील शिवसेना भाजप आमनेसामने येणार आहेतनगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोवडणूकीनिमित्त जंगी सामना रत्नागिरीत रंगलेला पहायला मिळणार स्थानिक पातळीवर गळ्यात गळे घालून सत्तेचा उपभोग मित्रपक्ष राज्यातील सत्ता संघर्षानंतर स्थानिक पातळीवर आमनेसामने उभे ठाकलेत. २९ डिसेंबर रोजी रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक होत आहे. मंगळवारी उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी उमेदवारी केला. यावेळी शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके आदी यावेळी शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.