छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.


लातूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जिल्हा माहिती कायालयात विभागाय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विभागीय व शिवज जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये लेखापाल अशोक माळगे, लिपिक सर्वश्री चंद्रकांत गोधने, दिलीप वाठोरे, अहेमद बेग, वाहन चालक रामकासन ताकल तसच कलीम शेख, श्री केंद्रे यांच्यासह छायाचित्रकार राजकमार गुडापे आदी उपस्थित होते.