प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर च्या वतीने सभाजी नगर.परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
दि.१९.२.२०२० रोजी प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर च्या वतीने संभाजी नगर,खाडगाव रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश एस. डी. कंकणवाडी मॅडम अँड. अजय कलशेट्टी,अॅड.सुरेश सलगरे,अॅड.कल्पना भुरे,अँड. रोहिणी पटवारी,अॅड.सुनंदा इंगळे,जया तोंडारे,अॅड.अशोकजोंधळे, जेष्ठ नागरिक ग्यानोबा मोरे,गोपाळ खंडागळे,शीध्देश्वर पाटील,सचिन भोसले,विष्णु गुरुडे,सचिन वांगस्कर, दीपक सगर,अजिंक्य रेड्डी,बस्वराज शाळेत गडकिल्ल्यांचे भधरशेट्टी,आकाश कुलकर्णी,दत्ता सोनवणे, अप्पा क्षीरसागर, सुनील शिदे,नारायण तुडमे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.