गवळी समाजाच्या दग्धाभिषेकाने होणार सिदेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेस प्रारंभ
व रत्नेश्वर देवस्थानच्या व समाजोपयोगी __ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा लातूर /प्रतिनिधी : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवास शुक्रवार दि २१ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे . गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता दर्शनास प्रारंभ होणार असून सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची महापूजा आणि झेंडावंदन होणार आहे .दुपारी पारंपारिक झेंड्याच्या काठीची मिरवणूकही काढली जाणार आहे . यात्रा महोत्सवानिमित्त ८ मार्च पर्यंत दररोज विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाची लातूरकरांसह मराठवाड्यातील जनतेला उत्सुकता असते. गवळी समाजाच्या BEHHHHHHHHHHHHHH झाल्यानंतरच दर्शनास गौरीशंकर मंदिर ते सिहजता दुग्धाभिषेकास शेकडो वर्षांची परंपरा असून हा अभिषेक प्रारंभ होतो . दुग्धाभिषेक झाल्यानंतर सकाळी ९.३० वाजता जिहाअधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते सपत्नीक श्रींची महापूजा केली जाणार आहे . जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदनही होणार आहे . माळी गल्ली येथून संत सावता माळी भाजनी मंडळ व समाज बांधवांच्या वतीने मिरवणूक व पुष्पवृष्टीही होणार आहे . दुपारी १ वाजता गौरीशंकर मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर पारंपारिक झेंड्याच्या काठीची मिरवणूक निघणार आहे . रात्री ९ वाजता ज्ञानोबा माऊली महाराज आष्टेकर यांचे कीर्तन व ११ वाजता बाबुराव बोरगावकर व रामभाऊ बोरगावकर यांचे BEHHHHHHHHHHHHHH ११.३० वाजता प्लास्टिक भजन , कीर्तन,संगी दर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा संगीत भजन होणार आहे . शनिवार दि २२ रोजी सकाळी वापर टाळण्यासाठी प्रशासक । श्रीमती यु.एस.पाटील यांच्या अध्यक्षतेत रॅली काढली जाणार आहे . रविवारी वीरशैव । तेली लिंगायत समाजाच्या वतीने श्रींना गंगेच्या पाण्याचा अभिषेक केला जाणार आहे . सोमवारी सकाळी ११.३० वाजता शासकीय आरोग्य स्टॉलचे उद्घाटन होणार आहे . यात्रा कालावधीत दररोज भजन , कीर्तन,संगीत आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे . शनिवार दि ७ मार्च रोजी कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे . रविवार दि ८ मार्च रोजी शोभेच्या दारूच्या आतिषबाजीने यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. BEHHHHHHHHHHHHHH