भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे।।१।। अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.।। नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ।।२।। रिद्ध सिद्ध ज्या कामारी | तुका ह्मणे ज्याचे घरीं ।।३।। - संत. तुकाराम महाराज
सतांची वाणी