भारत सरकार यांचे कार्यालया मार्फत अनेक जनकल्याणकारियोजना

माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांचे कार्यालया मार्फत अनेक जनकल्याणकारियोजना राबवण्यात येतात, परंतु सर्वसामान्य नागरिकांना योजनाची पुरेशी माहिती नसत्या कारणाने त्याचा लाभ सर्वानपर्यंत पोहचत नाही.व त्यामुळे दरवर्षी योजना पुर्ण राबवल्या न गेल्याने अनेक योजनांचा निधी परत जातो, किंवा त्यायोजना फक्त कागदावरच राहतात म्हणून सदर योजना समाजातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहचावीव योजनांचा सर्वानालाभ मिळावायासाठी प्रधानमंत्री जनकल्याणकारि योजना प्रचार प्रसार समिति स्थापन करण्यात आली आहे. त्या समिती मार्फत सर्वयोजनांची सखोल माहिती जनतेला कळावी जिल्हाधिकारी यासाठी ही समिती काम करत, त्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुकाव गाव पातळीवर समितीचे विनाकारण प्रचारक नेमण्यात येत असून त्यासाठी, महिला, युवा, युवती, व पुरुषांची _वेगळीसमितीनेमणक करून त्यांना | योजनाचे प्रशिक्षण दिले जाईल.यासाठी विनाकारण इच्छुक असणायानि आपले आधार कार्ड, बायोडाटा पाठवावा. त्यासाठी निवड करून नियक्तीपत्र व ओळख पत्र दिले जाईल. शिल्पा झरेकर, मोबाईल . ९२७२५५३१३२ |